चाळीसगाव स्थनिक गुन्हे शाखेची कार्यवाही अट्टल घरफोडी करण्यास केले जेरबंद पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार केली कार्यवाही
आज दिनांक 12/02/2025 रोजी मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या आदेशानुसार केली कार्यवाही चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन CCTNS CR NO.45/5025 BNS कलम 305 इतर प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचे समांतर तपासामध्ये आरोपी 1) प्रेमसिंग रामसिंग टाक वय 50,रा खंडवा, मध्य प्रदेश 2)साजनसिंग टाक,वय 50, रा.बसस्टँडच्या पाठीमागे,चाळीसगाव यांचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न करून,आरोपी क्रमांक 1 यास खंडवा,MP येथून ताब्यात घेऊन व आरोपी क्रमांक 2 यास चाळीसगाव येथून ताब्यात घेऊन दोन्ही आरोपीकडून
1)5,10,000/- रुपये किमतीचे 6 तोळे वजनाचे सोन्याचे वेगवेगळे दागिने
2)1,15000/- रुपये किमतीच्या 1किलो 300 ग्राम वजनाच्या चांदीच्या विविध वस्तू
3)1,93,000/- रोख रक्कम
4)घरफोडी करीता वापरलेली साहित्य साधने
असा मुद्देमाल आरोपींनी काढून दिल्याने मुद्देमाल व दोन्ही आरोपींना पुढील कार्यवाहीकरीता चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे,यावेळी स्थनिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पुढीलप्रमाणे स्था.गु.शा पथकातील
PSI शरद बागल
PSI शेखर डोमाळे
1.पोहे/सुधाकर अंभुरे ,
2.पोहे/मुरलीधर धनगर,
3.पोना/राहुल पाटील,
4.पोकॉ/महेश पाटील
5.पोकॉ /ईश्वर पाटील
6.पोकॉ/भूषण शेलार,
7.पोकॉ /सागर पाटील
8. मपोकाॅ प्रियांका कोळी