वरखेडी येथील श्री महावीर गोशाळा येथे शिवसेना नेत्या सौ वैशाली ताई यांची सदिच्छा भेट

वरखेडी येथील श्री महावीर गोशाळा येथे शिवसेना नेत्या सौ वैशाली ताई यांची सदिच्छा भेट या प्रसंगी गोशाळेचे आदरणीय विजय जी जैन यांनी गोशाळे विषयी माहिती देऊन गोशाळे चे कार्य कशा पद्धतीने चालू आहे याची सविस्तर माहिती दिली त्यांचे कार्य बघून ताईनी खूप प्रशंसा केली धावपळीच्या जीवनात मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी अहो रात्र सेवा करणाऱ्या जैन कुटुंबाचे मनापासून आभार मानले या प्रसंगी रमेश जी बाफना उद्धव भाऊ मराठे नाना भाऊ वाघ गोशाळेचे विजयजी जैन संजयजी जैन डॉक्टर साहेब चेतन जैन व सोबत गोशाळेचे सर्व सेवेकरी व वरखेडी गावचे मान्यवर पत्रकार बांधव उपस्थित होते