पाचोऱ्यात कायदा व सुव्यवस्था दृष्टीने दंगा काबू पथकच रूट मार्च

आज दिनांक 02/09/2022 रोजी 11.00 ते 12.00 वाजे पावेतो गणपती उत्सव निमित्ताने कायदा व सुव्यवस्था दृष्टीने दंगा काबू योजना व गणपती विसर्जन मिरवणूक मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला.सदरचा रूट मार्च पो स्टे पाचोरा येथुन छ. शिवाजी महाराज चौक, नगरपालिका चौक, देशमुख वाडी,vp रोड, पंचमुखी हनुमान, आठवडे बाजार, गांधी चौक, जूना जामनेर रोड, परत छ. शिवाजी महाराज चौक येथे समाप्त करण्यात आला. सदर रूट मार्च कामी RAF चे शशी रॉय सर यांचे सह 90 RAF जवान, तसेच पाचोरा पो.स्टे चे पो.नी किसनराव नजन, API राहुल मोरे, PSI चोभे, PSI गणगे, LPSI वसावे व प्रो PSI वलटे यांच्यासह 20 पो. अम व SRPF चे 1+ 20 अम.व होमगार्ड 35 असे हजर होते.