यिन केंद्रीय कॅबिनेट आरोग्य समिती पदी आकाश प्रकाश पाटील यांची निवड

पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या YIN LEADER CONCLAVE 2022 च्या समारंभात केंद्रीय विविध विभाग केंद्रीय समिती स्थापन करण्यात आल्या त्यात त्या समित्या देश व राज्य पातळी वर जाऊन अभ्यास करतील व त्याचा लेखाजोखा मांडतील तर त्यात आरोग्य समितीच्या प्रवक्ता पदी आकाश प्रकाश पाटील यांची निवड एकमुखाने करण्यात आली व निवडीचे स्वरूप परीक्षा, मुलखात, अहवाल असे निवडीचे स्वरूप होते तर समितीच्या मुख्य सभापती पदी दिव्या भोसले याची नियुक्ती व संघटन मंत्री पदी भुपेश सोमवंशी यांची निवड करण्यात आली जळगांव जिल्ह्याला सर्वात महत्वाची जबाबदारी देण्यात आली.