श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे श्री.रवींद्र महाले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण

🌈 पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे 🇮🇳हरघर तिरंगा🇮🇳 अभियानांतर्गत दि.13/8/22 रोजी शाळेतील तंत्रस्नेही-उपक्रमशील शिक्षक श्री.रवींद्र महाले सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्वज संचलन श्री.योगेश सोनवणे सर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ईश्वर पाटील सर तर आभार श्री.राकेश पाटील सर यांनी मानले.प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक परदेशी सर व समस्त शिक्षक वृंद उपस्थित होता.