पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सभासद नोंदणी अभियान उत्साहात

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सभासद नोंदणी अभियान

(पाचोरा प्रतिनिधी ) पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस शहर तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक
2 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजेपासून नोंदणी अभिन्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे नाव नोंदणी सहभाग नोंदवला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या विश्वास ठेवून नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फॉर्म भरला यावेळी माजी आमदार दिलीप वाघ माजी नगरसेवक गटनेते संजय वाघ प्रदेश प्रवक्ते खलील देशमुख, पिटीसी व्हाईस चेअरमन विलास जोशी, माजी नगरसेवक बशीर बागवान, विकास पाटील सर विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे तालुकाध्यक्ष विकास पाटील सर शहराध्यक्ष अजहर खान, भूषण वाघ, नाना देवरे सतीश चौधरी रणजीत पाटील सर, हरून देशमुख , चंदू केसवानी, फिरोज खान,सत्तार पिंजारी, दत्ता बोरसे ,युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, जमील वाहाब सौदागर, माजी नगरसेविका सुचीता ताई वाघ, ज्योती वाघ, महिला तालुकाध्यक्ष रेखा देवरे, शहर अध्यक्षा ज्योती देवरे, सरला पाटील जयश्री , सिम जान सायरा जान तृतीयपंथी यांनी प्रवेश केला, युवकांमध्ये निलेश पाटील, गौरव पाटील, जयेश सुतार, बंटी पाटील गणेश पाटील लकी महाजन सुनील पाटील सचिन देशमुख जनार्दन पाटील अनिल सावंत, हरीश पाटील ,गौरव शिरसाट ,मुकुंद पाटील ,अनिल सावंत, संजय करंदे, अनिल पाटील, सरपंच भातखंडे दिनेश पाटील, इत्यादी अधिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.