ग्रामिण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी कुंदन बेलदार पाचोरा

ग्रामिण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदी कुंदन बेलदार

पाचोरा (प्रतिनीधी)
येथे ग्रामिण पत्रकार संघटनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या कार्यकारणीत सत्यकाम न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक कुंदन बेलदार यांची जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आले.तसेच जळगाव जिल्हाउपाध्यक्ष पदी बंडू सोनार व मंगेश पाटील तसेच पाचोरा तालुका कार्यध्यक्ष इसा मुसा तडवी शहर अध्यक्ष अनवर शेख ह्या सर्व पत्रकारांना नियुक्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी विभागीय सचिव भिमराव खैरे यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अतिश चांगरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी उत्तर महाराष्ट्र कार्यअध्यक्ष सुरेश तांबे तालुका अध्यक्ष फिरोज देशमुख यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते..