पाचोरा आध्यात्मिक ओम शांती केंद्रात मीरा दीदी यांच भाविकांना ज्ञानाचे मार्गदर्शन

पाचोरा येथील गेल्या 30 ते 35 वर्षापासून भडगाव रोडवरील आध्यात्मिक ओम शांती कार्यालय असून त्या ठिकाणी अनेक भाविक येत असतात या ठिकाणी भाविकांना ओम शांती चे मीरा दीदी या भाविकांना ज्ञानाचे मार्गदर्शन देत असतात त्या ठिकाणी अनेक राज्यातून गुरुवर्य येत असून दररोज अध्यात्मक या विषयावर मार्गदर्शन करीत असते ओम शांती यांचे मुख्य कार्यालय माउंट आबू असून या ठिकाणी भाविकांची व भक्तांची सेवा केली जाते माउंट आबू हे ठिकाण खरोखर देवस्थान सारखे असून या ठिकाणी सर्वत्र निसर्गरम्य वातावरण असते ओम शांती म्हणजे खरोखर मनाची शांती ओम शांती तर्फे चांगले उपक्रम राबवले जातात त्या ठिकाणी अध्यात्मक मार्ग हा सर्वात उत्तम मार्ग कुठलाही लाभ लोभ न ठेवता ओम शांती शांतते मार्गाने आपले कार्य करीत असतात या ठिकाणी जळगाव येथील श्री रवींद्र भाई जळगाव व मीराबाई या अध्यात्मक या विषयावर माहिती देत असतात