पाचोरा बुर्‍हानी एज्युकेशन सोसायटी संचलित बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूल योगा दिन आयोजन

बुर्‍हानी एज्युकेशन सोसायटी संचलित बुऱ्हानी इंग्लिश मीडियम स्कूल संभाजी नगर पाचोरा येथे 21 जुन आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते , या वेळी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला , योगाचार्य शिक्षक म्हणून सुखदेव पाटील सर व सौ भारती देशमुख मॅडम यांनी विद्यार्थ्यास योगा जीवनात किती उपयोगी असतो या बद्दल मार्गदर्शन केले व योगा करून घेतला, यावेळी सर्व शिक्षक शिक्षकांना परिश्रम घेतले