शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा येथील गेल्या काही वर्षापासूनची समस्या सुटली

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा येथील गेल्या काही वर्षापासून पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने प्रशिक्षणार्थींना घरून पाणी आणावे लागत होते तरी सदरील बाब आय एम सी कमिटी चेरमन श्री माननीय भास्कर बोरोले सर आणि आय एम सी कमिटी सदस्य यांच्या अथक परिश्रमाने माननीय प्राचार्य विनोद राजूरकर व गट निदेशक श्री विलासरावजी भोळे यांनी युद्धपातळीवर काम करून सुमारे एक किलोमीटर पाईपलाईन टाकून गिरणा पात्रातील पिण्यायोग्य स्वच्छ पाणी प्रशिक्षणार्थींना संस्थेत उपलब्ध करून दिले सदर कामास निदेशक श्री मनोज पाटील, चेतन महाजन व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्णत्वास नेले त्याबद्दल संस्थेतील प्रशिक्षणार्थींनी सर्व टीमचे गुलाब पुष्प देऊन आभार मानले