सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी “डासमुक्त शहर” ही संकल्पना स्वखर्चातून राबवून जपला सेवाभावी उपक्रम

सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी “डासमुक्त शहर” ही संकल्पना स्वखर्चातून राबवून जपला सेवाभावी उपक्रम

सौ. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची सामाजिक बांधिलकीतून पाचोरा आणि भडगाव या तालुक्याला डास मुक्त करण्यासाठी फवारणीचा उपक्रम चालू केला आहे त्याचा शुभारंभ पाचोरा शहरातून दि. 23/10/2023 पासून केला आहे. पाचोरा भडगाव तालुक्यातील डेंग्यू लागण नियंत्रणात आणण्यासाठी तथा नागरिकांचे तसेच अनमोल प्राणांचे रक्षण करण्यासाठी…*(आरोग्य तुमचे काळजी आमची…)* या सामाजिक बांधिलकीतून निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा च्या माध्यमाने माननीय सौ.वैशालीताई सुर्यवंशी शिवसेना नेत्या यांनी सदरील उपक्रम राबविल्या बद्दल फवारणी झालेल्या भागातील परिसरातील रहिवाशांमध्ये प्रचंड प्रमाणात आनंदाचे वातावरण दिसून आले… आणि नागरिकांना डास पासून मुक्ती भेटत आहे अशा पण प्रतिक्रिया नागरिकांकडून वारंवार येत आहे दिनांक 25/10/2023 झालेली फवारणी एरियामध्ये गाडगेबाबा नगर, कैलास नगर, भास्कर नगर, जुना अंतुर्ली रोड, ओ.ना. वाघ नगर, आदर्श नगर, ओंकारेश्वर नगर, तपताशेस नगर, जोगेश्वरी कालोनी, विष्णू नगर, एमआयडीसी कॉलनी, कालिका नगर, 100 बंगले परिसर, अष्टविनायक नगर, दामजी नगर, तलाठी कालोनी, शाहूनगर साईनगरn अमृत नगरn भाग्यलक्ष्मी नगर, पांडव नगरी, गोविंद नगर, गुलाब नगर, बोहरा गल्ली, पिंजरवाडा, रसूल नगर, कुर्बान नगर, आठवडे बाजार परिसर, मच्छी बाजार चौक, मोची वाडा, मदने नगर संतोषी माता नगर, रेल्वे उडान पुलापासून ते भाग्यलक्ष्मी गार्डन हॉटेल पर्यंत संपूर्ण परिषद दिनांक 26/10/2023 रोजी राजीव गांधी कॉलोनी, कृष्णा पार्क, प्रोफेसर कॉलनी, जय किसान प्रभाजी इंग्लिश मीडियम स्कूल, मातंग वस्ती, भोईवाडा, गुरुदत्त नगर, मुल्ला वाडा, पंचमुखी हनुमान मंदिर चौक, माहेची नाका, महात्मा फुले नगर, वडगाव टेक संपूर्ण एरिया, समर्थ नगर, देवळे कन्स्ट्रक्शन, संदीप पाटील कन्स्ट्रक्शन, देवदत्त नगर, राधाकृष्ण नगर, माऊली नगर, गोपाल कृष्ण नगर, देवकीनंदन नगर, स्वप्निलपचा मागचा भाग, गिरणा पंपिंग रोड, बळीराम नगर, साई गणेश नगर, साई पार्क, वर्ल्ड स्कूल एरिया, गोकुळधाम, मानसिंग कालोनी नंबर एक, मानसिंग कालोनी दोन, स्टेट बँक कॉलोनी, नवजीवन विद्यालय परिसर, संगवि कॉलनी, गुरुदत्त सोसायटी, राजरत्न पार्क, कृष्णा पार्क, मोरया कन्स्ट्रक्शन, साई पार्क, निर्मल सीड्स कालोनी, शिवधाम परिसर 27/10/2023 रोजी विद्युत नगर, इंदिरानगर, बाजोरिया नगर, विकास कॉलनी, आय हॉस्पिटल परिसर, साईनगर आदर्श नगर, खंडेराव नगर, उद्धव मराठे साहेब परिसर, पुराणी हायस्कूल परिसर पुंगाव रोड दुर्गा नगर रेणुका कालोनी लाल नगर ठाकरे नगर नारायण नगर वाणी बुरहानी स्कूल एरिया, चोंडके मळा, गिरणा रोड, कुलकर्णी वाडा, जुनी अग्रवाल डेअरी परिसर, मिलिंद नगर, हनुमान वाडी, गणेश कॉलोनी, ठेपडे नगर, ड्रीम सिटी 1, ड्रीम सिटी 2, खंडेलवाल परिसर, मोरे डॉक्टर दवाखाना परिसर, गणपती नगर रोड, शिवशाही नगर, बालाजी विहार, निर्मली स्कूल प्री प्रायमरी पुणगाव रोड, तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर, बालाजी टावर परिसर, साई प्रोविजन परिसर, विवेकानंद कॉलनी, हटकर वस्ती मंगल प्रोविजन गल्ली बंजारी तांडा पाटील नगर, शिंदे शाळा, प्रोफेसर कॉलोनी, चिंतामणी कॉलनी. जयराम कॉलोनी, जय किसान कॉलोनी, दत्तकालोनी, मुकुंद हाउसिंग सोसायटी, पवन नगर, मल्हार नगर, साने गुरुजी कॉलनी, कृष्णाजी नगर, ओ. ना. वाघ नगर, भवरलाल नगर आदी परिसरात फवारणीचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व कॉलनी वासियांची मदत लाभली. हे पूर्ण फवारणी श्री राजेंद्र गायकवाड, श्री गोकुल गांगुर्डे, श्रीधरमसिंग पाटील आणि श्री डीडी नाना यांच्या पर्यवेक्षण मध्ये सुखरूप चालू आहे.