पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा 23 व्या वर्धापन दिनानिमित्त मा. आ. दिलीप वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण

आज रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा येथील न.पा.जीन मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ध्वजारोहण करताना , व पाचोरा येथील तहसील ऑफिस जवळील शिव भोजन आहार वाटप येथे गरजू लोकांना मोफत भोजन वाटप करताना सोबत गटनेते माजी नगरसेवक संजय वाघ, तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, माजी नगरसेवक बशीर बागवान, पिटीसी व्हाईस चेअरमन व्हि टी नाना जोशी, माजी जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम मालकर, माजी नगरसेवक वासुदेव महाजन, प्रकाश पाटील, रणजीत पाटील सर, माजी नगरसेवक भूषण वाघ, युवा शहराध्यक्ष अझहर खान,भागवत महालपुरे, ए जे महाजन सर, एन आर पाटील,डॉक्टर पी एन पाटील, शांताराम चौधरी, हेमराज पाटील, वाय ओ नाना पाटील, ए बी अहिरे सर,शरद पाटील,अविनाश सुतार वकील, विनोद पाटील, सत्तार पिंजारी,संजय करंदे, जनार्दन पाटील, बाबाजी ठाकरे , हारून देशमुख, सुदर्शन सोनवणे, नितीन पाटील, हरीश पाटील,विक्रांत पाटील,प्रदीप वाघ,उमेश एरंडे,निलेश पाटील,पियूष करंदे, करणं सूर्यवंशी,राहुल राठोड, छोटू शिंपी , माजी नगरसेविका सुचेता ताई वाघ, ज्योती ताई वाघ, नीलिमा पाटील , महिला पदाधिकारी सरलाताई पाटील, जिजाबाई पाटील जयश्री मिस्त्री, कीर्ती अहिरे ,सुनीता गुंजाळ, सुनिता देवरे, रंजना ठाकरे,प्रतिभा पाटील,अभिलाशा रोकडे ,नम्रता पाटील व आदी सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते