माहेजी येथील दहा वर्षाच्या हापीस शेख मुनीर यांचे रमजान महिन्यातील रोजाचे उपवास पुर्ण

माहेजी येथील हापीस शेख मुनीर यांचे रमजान महिन्यातील रोजाचे उपवास पुर्ण

नांद्रा(ता.पाचोरा)ता.4माहेजी येथील मुनीर शेख सरोज (मुन्नाभाई)यांचा मुलगा हापीस शेख मुनीर या 10 वर्षा च्या लहान मुलाने पवित्र महिना रमजान चे संपूर्ण महिना भर उपास ठेवले.मुस्लीम धर्मात रमजान महिन्याला फार महत्त्व आहे.महिनाभर चालणार्या या उपवासाची सांगता रमजान ईद साजरी करुन करण्यात येत.येथील हापीस शेख मुनीर याने संपूर्ण उपवास केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.