नांद्रा माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

नांद्रा माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

नांद्रा (ता पाचोरा )ता.१३धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को ऑप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी द्धारा संचलीत अप्पासाहेब पी. एस .पाटील माध्यमिक विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ माजी मुख्याध्यापक डब्लु एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
भारत काकडे उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा यांनी विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना.एस एस सी विद्यार्थी यांना आशीर्वाद व शुभेच्छा देतांना त्यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थी हे सर्व गुण संपन्न असतात मी ही तुमच्यासारख्या ग्रामिण भागातील शाळेत घडलो त्या गावची शाळा चांगली त्यागावचे कर्तृत्व चांगले व त्याचे प्रतिबिंब शाळेत दिसते खेळाडू यांना आपल्या भारताचे प्रतिनिधित्व करा असा संदेश दिला.प्रमुख पाहुणे भारत काकडे उपविभागीय पोलिस अधिकारी पाचोरा,डॉ रुपेश पाटील (होमिओपॅथी तंज्ञ) गुरु कृपा कि्लीनिक पाचोरा,
एन.एफ. चौधरी प्रभारी गटशिणाधिकारी पंचायत समिती पाचोरा.स्थानिक सल्लागार समिती चे अध्यक्ष डॉ.वाय. जी. पाटील, उपाध्यक्ष विश्र्वनाथ लोटन पाटील उपाध्यक्ष,सुभाष त्र्यंबक पाटील अध्यक्ष तंटामुक्ती अध्यक्ष, त्र्यबंक तावडे,भारत पाटील वरसाडे
संजय तावडे,नंदकुमार बागुल,संजीव पाटील,मुरलीधर सुर्यवंशी,पत्रकार राजेद्र पाटील , माजी मुख्याध्यापक एस .पी. तावडे.,मुख्याध्यापक आर. एस. चौधरी आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर.एस. चौधरी यांनी केले.विधाथीऀ शाळा कोविड सन १९ कालावधीत अभ्यास वर्षभर राबविले उपक्रम विघालयाने मिळविलेले.विविध शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा व इतर स्पधाऀमध्ये उत्तुंग भरारी घेतली या बाबतीत प्रस्तावित केले.
कै .अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड स्मृतिदिन आयोजित शेंदुर्णी येथे कुस्ती स्पर्धेत यशस्वी खेळाडू यांचे पदक देऊन सन्मानित केले. एन एम एम एस. शिष्यवृत्ती, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक यांना पुष्पगुच्छ व शालेय पॅड देऊन सन्मानित केले.
विद्यार्थी मनोगत जागृती कुंभार, दिपाली मिस्तरी, अश्र्विनी पाटील, अमरसिंग पाटील.इ आपले विचार व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे डॉ.रूपेश पाटील आजचा विद्यार्थी त्याच्या पुढील आव्हाने यांना सामोरे कसे जायचे या बाबतीत मार्गदर्शन केले.
एन.एफ. चौधरी गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व वाहनं यांचा योग्य वापर करावा या बाबतीत मार्गदर्शन केले.शिक्षक मनोगतात सी. एस. पाटील.अविनाश निकम.यांनी मनोगत व्यक्त केले.पी .ए .पाटील यांनी प्रमुख पाहुणे यांच्या परीचय करुण दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डब्लु. एस. पाटील यांनी अभ्यासा बरोबर इतर सर्व क्षेत्रात पुढे जा. भुतकाळातील गोष्टीना उजाळा दिला.आई जसे प्रेम करते त्याप्रमाणे वृक्षांची काळजी घ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जी. ए. ठाकूर, सौ. एस. बी.नाईक यांनी केले. आभार एल. एम. पाटील यांनी मानले.कार्यक्रमाचे यशस्वी ते साठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले. फोटो कॅप्टन……………………………नांद्रा(ता.पाचोरा) येथील माध्यमिक विद्यालयातील दहावी च्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करतांना उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे साहेब व व्यासपीठ.