नांद्रा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात

नांद्रा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात

नांद्रा ता पाचोरा( वार्ताहर)- धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को अॉप सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी द्धारा
अप्पासाहेब पी एस पाटील माध्यमिक विद्यालय नांद्रा येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक डब्लु एस पाटील होते उदयनराजे संभाजी राजे याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून भारत काकडे,
डॉ रुपेश पाटील (होमिओपॅथी तंज्ञ) गुरु कृपा कि्लीनिक पाचोरा,
एन एफ चौधरी प्रभारी गटशिणाधिकारी पंचायत समिती पाचोरा.स्थानिक सल्लागार समिती चे अध्यक्ष डॉ वाय जी पाटील.विश्र्वनाथ लोटन पाटील उपाध्यक्ष . स्थानिक सल्लागार समिती.सुभाष त्र्यंबक पाटील अध्यक्ष तंटामुक्ती त्र्यबंक बळीराम पाटील अध्यक्ष वि.का.सो.नांद्रा.भारतसिग धनसिंग पाटील.संजय तावडे.नंदकुमार बागुल.संजीव पाटील.मुरलीधर सुर्यवंशी.राजेद्र पाटील पत्रकार. माजी मुख्याध्यापक एस पी तावडे. मुख्याध्यापक आर एस चौधरी आदि. उपस्थित होते
कार्यक्रमाची सुरुवात दंत्तात्रेय देवतेचे पूजन डॉ रूपेश पाटील.याच्या हस्ते.
कै आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या अर्ध पुतळाचे पुजन डब्लु एस पाटील यांनी केले
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक आर एस चौधरी यांनी केले
संदर प्रसंगी प्रमुख पाहुणे यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कै अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड स्मृतिदिन आयोजित शेंदुर्णी येथे कुस्ती स्पर्धेत यशस्वी खेळाडू यांचे पदक देऊन सन्मानित केले. एन एम एम एस. शिष्यवृत्ती, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक यांना पुष्पगुच्छ व शालेय पॅड देऊन सन्मानित केले.
विद्यार्थी मनोगत जागृती कुंभार, दिपाली मिस्तरी, अश्र्विनी पाटील, अमरसिंग पाटील.इ आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी डीवायएसपी भारतजी काकडे साहेब यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन तो पुढे स्पर्धा परीक्षेच्या व आपल्या ध्येय व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निश्चित उच्च ध्येय गाठू शकतो असे आपल्या मनोगतातून मांडले, डॉ रूपेश पाटील आजचा विद्यार्थी त्याच्या त्यांच्या पुढील आव्हाने यांना सामोरे कसे जायचे.
एन एफ चौधरी गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल व वाहनं यांचा योग्य वापर करावा.
शिक्षक मनोगत सी एस पाटील.अविनाश निकम.यांनी मनोगत व्यक्त केले.
पी ए पाटील यांनी प्रमुख पाहुणे यांच्या परीचय करुण दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डब्लु एस पाटील यांनी अभ्यासा बरोबर इतर सर्व क्षेत्रात पुढे जा. भुतकाळातील गोष्टीना उजाळा दिला.आई जसे प्रेम करते त्याप्रमाणे वृक्षांची काळजी घ्या सर्वांना शुभेच्छा दिल्याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुत्रसंचलन जी ए ठाकूर सौ एस बी नाईक यांनी केले शेवटी आभार एल एम पाटील यांनी मानलेकार्यक्रमाचे यशस्वी तेसाठी शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.