पाचोरा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकाम कामासाठी किंमत – ४० कोटी रुपये निधी मंजूर आ.किशोर पाटील

• पाचोरा येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकाम कामासाठी किंमत – ४० कोटी रुपये निधी मंजूर

• मौजे वडगाव बु ता.पाचोरा येथील राज्यमार्ग क्र.१९ वर नगरदेवळा उड्डाणपुलासाठी संपादित जमिनीची मावेजा (भू संपादन रक्कम )अदा करणेबाबत किंमत – १ कोटी १ लक्ष २३ हजार (१,०१,२३,०००) रुपये निधी मंजूर

• पाचोरा व भडगाव मतदार संघातील ०३ व ०४ रा.मा व इतर प्र. जि.मा. रस्त्यांसाठी २१ कोटी ७५ लक्ष रुपये निधी मंजूर
1. मौजे नगरदेवळा गाळण तारखेडा रस्ता रा.मा १७ कि.मी ८२/०० ते ८९/०० ची सुधारणा करणे ता.पाचोरा किंमत – २.५ कोटी (भाग – चुंचाळे ते गाळण हनुमानवाडी विष्णूनगर)
2. मौजे कजगाव गोंडगाव कोळगाव सिंधी ते तालुका हद्द रामा ३९ किमी ४५/०० ते ५१/०० ची सुधारणा करणे ता.भडगाव किंमत -२.५ कोटी (भाग – कोळगाव ते शिंदी फाटा)
3. मौजे कजगाव नागद रस्ता रामा ३९ किमी ५९/९०० ते ६०/२०० कजगाव गावातील वळण रस्त्याची सुधारणा करणे ता.भडगाव किंमत – २.५ कोटी
4. मौजे पाटणादेवी वाडे गोंडगाव कनाशीरस्ता रामा ३८४ किमी ३०/५०० वर लहान पुलाचे बांधकाम करणे ता.भडगाव किंमत – २.५ कोटी (भाग – वाडे गावजवळ पुलाचे बांधकाम)
5. मौजे वाडे गोंडगाव रस्ता रामा ३८४ किमी ३४/५०० ते ३६/५०० येथे गोंडगाव बाहेरील वळण रस्त्याची सुधारणा करणे ता.भडगाव किंमत – १.५ कोटी
6. मौजे कनाशी देव्हारी रस्ता रामा ३८४ किमी ४१/०० ते ४१/४०० मध्ये देव्हारी गावाजवळ काँक्रीट रस्ता बनविणे ता.भडगाव किंमत – १.५ कोटी (भाग – देव्हारी गावात काँक्रीटीकरण)
7. मौजे बाळद वडगाव कनाशी गोंडगाव रस्ता रामा ३८४ ४६/५०० ते ५१/५०० ची सुधारणा करणे ता.भडगाव (भाग बाळद ते वडगाव) किंमत – २ कोटी
8. मौजे पांढरद ते वडजी रस्ता प्रजिमा १२२ किमी १९/५०० ते २४/५०० ची सुधारणा करणे ता.भडगाव किंमत – २.३८ कोटी (भाग – पांढरद फाटा ते पांढरद गावा पर्यंत)
9. मौजे वाडे नावरे रस्ता प्रजिमा १२१ किमी १०/०० ते १५/०० ची सुधारणा करणे ता.भडगाव किंमत – २.३८ कोटी (भाग – वाडे ते नावरे )

• पाचोरा व भडगाव मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी २० कोटी रु निधी मंजूर .
1. तारखेडा ग्रामा ९९ ते सारोळा ची दुरुस्ती व मजबूतीकरण करून डांबरीकरण करणे. ता. पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
2. तारखेडा ते लोहटार ग्रामा ४७ ची दुरुस्ती व मजबूतीकरण करून डांबरीकरण करणे, ता. पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
3. डांभुर्णी ते आंबे वडगांव ग्रामा 43 ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे. ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
4. होळ ते होळ फाटा ग्रामा 6 ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
5. शेवाळा ते खडकदेवळा ग्रामा 221 ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३८ लक्ष
6. सावखेडा मंदीर ते वरखेडी रस्ता ग्रामा 36 ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
7. बाळद ते उप्पलखेडा रस्ता ग्रामा १४० ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
8. लासुरे फाटा ते लासुरे रस्ता ग्रामा 37 ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
9. शिंदाड ते सातगांव वाटर सप्लात रस्ता ग्रामा 218 ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोराकिंमत – ३३.२५ लक्ष
10. लासगांव ते कुरंगी रस्ता ग्रामा 58 ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
11. लासगांव ते माहिजी रस्ता ग्रामा 128 ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
12. वडगांव टेक ते वडगांव असेरी रस्ता ग्रामा ०४ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
13. पिंपळगांव खुर्द ते धनगरवाडी रस्ता ग्रामा ११६ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
14. पहाण फाटा ते पहाण रस्ता ग्रामा ७५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
15. दुसखेडा ते परधाडे रस्ता ग्रामा ११२ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
16. लोहारी ते साजगांव रस्ता ग्रामा ६६ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
17. खडकदेवळा ते मोंढाळे रस्ता ग्रामा ५७ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
18. लासुरे ते राजुरी रस्ता ग्रामा ८१/ ग्रामा ८४ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
19. सावखेडा ते चिंच फाटा रस्ता ग्रामा ८३ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
20. सावखेडा ते भोजे रस्ता ग्रामा ५५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
21. मोंढाळे ते डोंगरगांव रस्ता ग्रामा ७३/१२० ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
22. ओझर ते अंतुर्ली रस्ता ग्रामा ३३ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
23. अंतुली ते भातखंडे रस्ता ग्रामा ४५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
24. लासगांव ते आसनखेडा रस्ता ग्रामा ६१ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
25. अंतुर्ली बु.॥ ते सारोळा रस्ता ग्रामा १०० ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
26. बदरखे चौफुली ते मोहलाई रस्ता ग्रामा २८ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
27. नगरदेवळा ते पिंपळगांव रस्ता ग्रामा ११ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
28. सार्वे ते पिंप्री रस्ता ग्रामा ०८ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
29. पिंपळगांव हरे. ते बहुलखेडा (घोडसगांव धरण) ग्रामा २०४ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
30. शिंदाड ते सातगांव डोंगरी रस्ता ग्रामा १६/३५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
31. पिंप्री ते चिंचपुरा रस्ता ग्रामा ६५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
32. पिंप्री ते चिंचपुरे रस्ता ग्रामा २०७ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
33. दहिगावं ते सामनेर रस्ता ग्रामा ८५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
34. पिंपळगांव हरे. ते उमरविरा रस्ता ग्रामा २०२ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
35. पिंपळगांव हरे. ते जरंडी रस्ता ग्रामा ए २०५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
36. खडकदेवळा ते शेवाळे रस्ता ग्रामा २२१ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
37. मोंढाळे ते डोंगरगांव रस्ता ग्रामा ७६ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
38. मोंढाळे ते डोंगरगांव रस्ता ग्रामा १२० ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
39. मोंढाळे ते खडकदेवळा रस्ता ग्रामा ५७ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
40. तारखेडा ते सारोळा खु. रस्ता ग्रामा ९९ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
41. आंबेवडगांव ते कुऱ्हाड बु. रस्ता ग्रामा ४२ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
42. नाचणखेडा ते भडगांव रस्ता ग्रामा ३४ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
43. गाळण खु. ते उपलखेडा ग्रामा ६८ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
44. गाळण खु. धरणरस्ता ग्रामा १०७ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.पाचोरा किंमत – ३३.२५ लक्ष
45. वाडे ते भवानी शेरी रस्ता ग्रामा १०५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
46. वडधे ते वाक रस्ता ग्राम २६ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
47. वडधे ते कोठली भराडी वस्ती रस्ता ग्राम ८४ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
48. जवार्डी ते बहाळ वस्ती रस्ता ग्रामा ७१ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
49. उमरखेड फाटा ते बांबरुड रस्ता ग्रामा ०७ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
50. उमरखेडा फाटा ते उमरखेड रस्ता ग्रामा १२ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
51. कोठाली फाटा ते मोठली रस्ता ग्रामा २३ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
52. वडजी ते रोकडा फार्म रस्ता ग्रामा ६२ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
53. शिंदी ते खेडगांव रस्ता ग्रामा ७० ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
54. बोरनार मारुती मंदीर ते स्मशानभुमी ग्रामा ५५ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
55. गोडगांव ते बांबरुड रस्ता ग्रामा ७४ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे, ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
56. पथराड ते पेडगांव रस्ता ग्रामा ५९/३१ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष
57. सावदे ते कोळगांव रस्ता ग्रामा ५४ ची दुरुस्ती व मजबुतीकरण करुन डांबरीकरण करणे,ता.भडगांव किंमत – ३३.२५ लक्ष

• पाचोरा व भडगाव मतदार संघातील गावांना मागासवर्गीय वस्तीत २ कोटी रु निधी मंजूर
1. नांद्रा ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष
2. आसनखेडा खु ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष
3. आसनखेडा बु ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष
4. मोहाडी ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष
5. पहाण ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष
6. वडगाव टेक (बु.प्र.पा) ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष
7. वडगाव खु प्र पा ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष
8. बांबरुड राणीचे ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्येरस्ता काँक्रिटीकरण करणे १० लक्ष
9. वरसाडे प्र.बो ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्येरस्ता काँक्रिटीकरण करणे १० लक्ष
10. लासगाव ता.पाचोरा येथे दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे १० लक्ष
11. मौजे वडगाव बु ता.भडगाव येथे गोकुळ संसारे यांच्या घरापासून ते सरकाबाई वाघ यांच्या घराकडे जाणारा रस्ता भगवान शिरसाठ ते अमरदास शिंदे यांच्या घराकडे जाणारा रस्ता कॉंक्रिटीकरण करणे १० लक्ष
12. मौजे मोंढाळे ता. पाचोरा येथे वॉर्ड क्र. ३ मध्ये मागासवर्गीय वस्तीत तर कंपाऊंड करणे ५ लक्ष
13. मौजे गोंडगाव (दलवाडे ) ता.भडगाव येथे मागासवर्गीय वस्तीत जाण्यासाठी मोरी बांधकाम करणे ५ लक्ष
14. मौजे शिंदी ता.भडगाव येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष
15. मौजे पिंप्रीहाट ता.भडगाव येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष
16. मौजे खेडगाव ता.भडगाव येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष
17. मौजे वरखेडी ता. पाचोरा येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष
18. मौजे अंतुर्ली खु.प्र. पा. येथे वॉर्ड क्र. ३ मध्ये मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष
19. मौजे पिंपळगाव हरे. येथे वॉर्ड क्र.१ मध्ये मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष
20. मौजे तारखेडा खु. ता. पाचोरा येथे मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर बांधकाम करणे १० लक्ष
21. मौजे तारखेडा बु. ता. पाचोरा येथे मागासवर्गीय वस्तीत वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष
22. मौजे कुरंगी ता. पाचोरा येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे ५ लक्ष
23. मौजे बांबरुड प्र.भ.ता.भडगाव येथे मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर बांधकाम करणे १० लक्ष
24. मौजे वडजी ता.भडगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास सरंक्षण भिंत बांधकाम करणे. १० लक्ष
25. मौजे वाडी ता. पाचोरा येथे मागासवर्गीय वस्तीत समाज मंदिर बांधकाम करणे. १० लक्ष