उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मलेरिया, हिवताप दिवस साजरा. मलेरिया रोगाचे निर्मूलनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे मलेरिया, हिवताप दिवस साजरा. मलेरिया रोगाचे निर्मूलनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले

 

 

दिनांक २५ एप्रिल २०२३ ला मलेरिया, हिवताप दिवस साजरा. मलेरिया रोगाचे निर्मूलनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न केले जातात.मा डॉ अंकुश राठोड वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी डॉ दारूंडे वैद्यकीय अधीकारी,सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका , श्री येडे, श्री नागोसे मंचावर उपस्थित होते श्री येडे आरोग्य सहाय्यक यांनी प्रास्ताविक केले, डॉ दारुडे यांनी मार्गदर्शन केले
सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी सविस्तर मलेरिया उपाय योजना, समजावून सांगितले.आहार व स्वच्छता वीषयी समजावून सांगितले सुत्रसंचलन सौ सोनाली राईसपायले यांनी केले आभार प्रदर्शन श्री नागोशे यांनी केले. तसेच श्री पिसे यांना या विभागातील पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका यांनी व कर्मचारी यांनी त्यांचा सत्कार झाडाचं रोपट देवून केला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाला सौ सोनल दांडगे, प्रणाली गाथे,कूंदा यांनी मेहनत घेतली.एकंदरीत मलेरिया सारख्या आजारांचे बचाव उपाय याचा प्रचार व प्रसार करण्यांत आले