पाचोऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियान २ रोजी आयोजित

⏰⏰⏰⏰⏰⏰
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने*…
*जाहीर आवाहन*
*पाचोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने*
*सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी सर्व फ्रंटल चे प्रमुख कार्यकर्ते ,सर्व संस्थेचे पदाधिकारी यांना नम्र आवाहन करण्यात येते की*…
*उद्या दि- 2 वार बुधवार रोजी*…
*सकाळी- 9.30 वा*.
*ठिकाण- छत्रपती शिवाजी महाराज चौक,पाचोरा येथे*…
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानास*
*सुरुवात करायची असून*
*मा.दिलीप भाऊ वाघ यांचे अध्यक्षतेखाली*
तसेच
*मा.संजय नाना वाघ यांचे प्रमुख उपस्थितीत*
*कार्यक्रम आयोजित केला असून*
*सर्वांनी उपस्थित रहावे*….
*ही विनंती*….
*आयोजक*-
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पाचोरा*…