पाचोऱ्यात प्रथमच मोफत हृदयरोग, मेंदुरोग, मधुमेह व आरोग्य चिकित्सा, रक्त तपासणी शिबिर प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये

पाचोऱ्यात प्रथमच मोफत हृदयरोग, मेंदुरोग, मधुमेह व आरोग्य चिकित्सा, रक्त तपासणी शिबिर प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये

मोफत हृदयरोग, मेंदुरोग, मधुमेह व आरोग्य चिकित्सा, रक्त तपासणी शिबिर

शिबिर दि. ०३/०३/२०२२, गुरुवार वेळ सकाळी ९ ते ५ वा. पर्यंत
स्थळ
प्राईम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आय. डी.बी.आय. बँके समोर, देशमुख वाडी, पाचोरा, जि. जळगांव. फोन : (02596) 240021
नांव नोंदणीसाठी संपर्क मो. 9623727162, फोन : (02596) 240021
नांव नोंदणी फी रु.100/- मात्र हृदयरोग तपासणी करावी
मोफत तपासण्या
ब्लड शुगर 50/-
थायराईड 500/-
HbA1C 400/-
Uric Acid 150/-
Lipid Profile 600/- Neuropathy 200/
Total Rs. 1900/- = मोफत
सवलतीत तपासण्या
ECG
Rs.350/-
Rs.100/-
2D-Echo Rs. 1500/- Rs.700/
खालिल लक्षणे असल्यास
छातील दुखणे + छातीत धडधड करणे * धाप लागणे, भरपुर घाम येणे
ई.सी.जी. मध्ये बदल असणे
हृदयाचे ठोके कमी / जास्त होणे
थुंकीतून रक्त येणे
शरीरातील रक्त कमी होणे
शरीरावर व पायावर सुज असणे डोळ्या समोर अंधारी येणे खालिल लक्षणे असल्यास मेंदु

व मणकारोग तपासणी करावी

+ डोकेदुखी चक्कर येणे तोल जाणे

+ लकवा फीटस् हातापायांना मुंग्या येणे

+ हातपाय थरथरणे + बेशुध्द अवस्था * हातापायांची ताकत जाणे

• शरीर बधिर होणे मान व पाठ दुखी

डॉ. अनिल झंवर MB., FCPS (Medicine) MNAMS (Mumbai) कन्सल्टंट फिजिशीयन

डॉ. अंकुर झंवर
M.B.B.S., M.D., DNB (Medicine) DNB Cardiology (Mumbai) हृदयरोग विशेषज्ञ

डॉ. अमृता झंवर
M.B.B.S., DNB (Medicine) DNB Neurology मेंदु व मणका रोग विशेषज्ञ