येत्या १९ तारखेला सिने आभिनेत्री आसु सुरपुर यांचे बार्शित होणार आगमन

येत्या १९ तारखेला सिने आभिनेत्री आसु सुरपुर यांचे बार्शित होणार आगमन

चंद्रपूर –
छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती निमित्त मराठमोळी सिने आभिनेत्री आसु सुरपुर यांचे दि. १९फेब्रुवारीला बार्शित आगमन हाेत आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीच्या निमित्ताने त्या येत असुन छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याला पुष्पमाला अर्पित करुन त्या महाराजांना अभिवादन करतील.
बार्शीत दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्या जाते तसेच वर्षीही देखिल काेराेनाचे सर्व नियम पाळत ही जयंती होणार आहे
सिने आभिनेत्री आसु सुरपुर यांचे मुंबई हुन त्यांचे बार्शीत आगमन होत आहे . हा कार्यक्रम राजमाता इंदुताई आंधळकर आन्न छात्रलंय देवणे गल्ली बार्शी येथे सकाळी 11.30 वाजता हाेणार आहे . या वेळी माजी
मंत्री दिलीप रावजी सोपल , शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर , शहर प्रमुख शिवसेना दीपक भैय्या आंधळकर , बार्शी नगरपालिका विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे, मनीष दादा चव्हाण , नगरसेवक बापू जाधव,
अडव्होकेट सुप्रिया शेखर गुंड पाटील जिल्हा अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हा ,
सगीर भाई सय्यद इलियास ,
भाई शेख , इरफान भाई ,बागवान, समीर भाई सय्यद, संतोष भाऊ, सचिन धावारे
आखिल भारतीय चित्रपट मराठी निर्माता महा मंडळाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे हे उपस्थित राहणार आहे .