श्री गो से हायस्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

श्री गो से हायस्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

 

 

 

पाचोरा ✍🏻 प्रतिनिधी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से हायस्कूल पाचोरा येथे ११ एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका प्रमिला वाघ, उपमुख्याध्यापक एन. आर .पाटील. पर्यवेक्षक आर. एल. पाटील, वरिष्ठ लिपिक अजय सिनकर, सांस्कृतिक प्रमुख रहिम तडवी, ज्येष्ठ शिक्षक पी. एम. पाटील, संजय करंदे, अंजली गोहिल, संगिता वाघ, जनार्दन महाजन यांचेसह शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.