संविधान आर्मी चे प्रचार प्रसिध्दी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघपाल भाऊ किर्तीकर

आज दि.17/02/2022

संविधान आर्मी चे प्रचार प्रसिध्दी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य संघपाल भाऊ किर्तीकर यांची संविधान आर्मी चे राष्ट्रीय अध्यक्ष जगन भाऊ सोनवणे यांच्या नेत्वृत्वा खाली भुसावळ तालुकाध्यक्ष पदी निऊक्ती करण्यात आली आहे

उपस्तीत – राकेश भाऊ बग्गण उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष, समद भाई कुरेशी राष्ट्रीय संघटक, चंदु पैलवान जिल्हा कमांडो, जयराज प्रृभी चर्रमकार नेते, अश्या आदिची उपस्तिथी होती