श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आनंददायी शिक्षण प्रकल्प साजरा

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आनंददायी शिक्षण प्रकल्प साजरा

पाचोरा प्रतिनिधी पिटीसी संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा शाळा सुरू झाल्यापासून कुठला ना कुठला उपक्रम घेऊन येथील शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात असाच एक आकडा वेगळा प्रकल्प आनंददायी शिक्षण हा इयत्ता सहावी या वर्गासाठी इंग्रजी विषय अंतर्गत हेल्थ फूड हा प्रकल्प शिक्षकांनी घेतला या प्रकल्पात सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला त्यात विद्यार्थी-विद्यार्थिनी वेगवेगळी घरगुती पदार्थ जसे खमंग ढोकळे इडली सांबर मंचुरियन पोहे पास्ता इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवून आणले व ते सर्व आपल्या शिक्षकांना व आपल्या मित्रांना चवीने दिले हा प्रकल्प विषय शिक्षक नीता पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतला यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसला आपल्या घरातील पदार्थ वेगवेगळे पदार्थ पाहून विद्यार्थी भारावले यावेळी मुख्याध्यापक सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ पर्यवेक्षक एन आर पाटील चित्रकला शिक्षक प्रमोद पाटील एन एस पाटील यांचे मार्गदर्शन लाभले