पाचोऱ्यात श्री सु भा पाटील प्रा वि मंदिर पाचोरा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली!

श्री सु भा पाटील प्रा वि मंदिर पाचोरा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली!
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अभिजीत महालपुरे सर होते तर मनोज पवार सर यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे जीवन कार्य विशद करून सांगितले!
याप्रसंगी मुख्याध्यापक अशोक परदेशी सर यासह सर्व शिक्षक उपस्थित होते !
आभार राकेश पाटील सर यांनी मानले!