EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पाचोरा च्या वतीने EPS 95 पेन्शनधारकांचा मेळावा

EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समिती पाचोरा च्या वतीने दिनांक 10।03।2022 सकाळी 10:30 वाजता गुरुवारी श्री विठ्ठल मंदिर कृष्णापुरी पाचोरा येथे EPS 95 पेन्शनधारकांचा मेळावा श्री अनिल पवार भडगाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून पेंशन प्रश्नावर प्रमुख मार्गदर्शन श्री देवीसिंग जाधव अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, श्री भारंबे साहेब अध्यक्ष जळगाव जिल्हा,श्री पी एस नाना पाटील व श्री एम बी देशमुख तसेच अनेक विभातील मान्यवर उपस्थित रहाणार आहेत तरी एस टी महामंडळ, साखर कारखाना, एम एस ई बी, सुत गिरणी तसेच सार्वजनिक उद्योग मधील ई पी एस 95 पेन्शन धारक सेवानिवृत्त कामगार कर्मचारी अधिकारी यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाचोरा तालुका संघर्ष समिती तर्फे करण्यात आले आहे.

आपले नम्र -इंजि. श्री नंदलाल बोदडे विज मंडळ, श्री झोपे साहेब जिल्हा बँक, श्री करीम दादा एस टी महामंडळ ,श्री हरिष आदिवाल, श्री उत्तम आण्णा पाटील व प्रमुख पदाधिकारी पाचोरा.
द्वारा अनिल पवार 9423068717