कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजुर विकास कामांची उद्या रविवार दिनांक १६ जानेवारी रोजी भुमीपुजन सोहळ्यांना _“`~*आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते विकास कामांचे भुमीपुजन संपन्न होणार !!
पदमबापुंच्या पाठपुराव्यामुळे अनेक विकास कामांसाठी अंदाजित ७ कोटींचे निधी खेचुन व भरून आणलेली बुलेट ट्रेन कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटात आता अखेर वेगाने धावणार
📲 *पाचोरा राजकारण ग्रुप :*
*कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटांमधील असंख्य प्रश्न प्रलंबित होते आणि दुसरीकडे त्या कामांचा सतत शासनदरबारी पाठपुरावा सुरू होते.* आणि उशीरा का होईना – मागील काळात कोरोना कमी झाला आणि शासकीय तिजोरी विकास कामांकडे वळली व जिल्हा परिषद गटांमधील विविध मंजुर विकास कामांना निधी मिळण्यासाठी सुरूवात झाली आणि *तब्बल अंदाजित ७ कोटी रूपयांचा विकास निधी गटांमधील समस्या मिटवण्यासाठी कर्तव्यदक्ष जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी खेचुन आणला.*
*यामध्ये – १) नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन इमारती बांधकामासाठी – ४०० लक्ष रू*
*२) हडसन ते पहाण रस्ता डांबरीकरण करणे – २५ लक्ष रू निधी*
*३) हडसन येथे बंधारा बांधकाम करणे – ११ लक्ष रू*
४) हडसन मराठी शाळेत पेवर ब्लाॅक बसविणे – ४ लक्ष रू
*५) खेडगाव नंदीचे ते मोहाडी रस्त्यावरील दोन मोरींचे बांधकाम करणे – १४ लक्ष रू*
६) खेडगाव नंदीचे येथे पेव्हर ब्लॉक बसवणे ५ लक्ष रू
७) खेडगाव नंदीचे येथे सुलभ शौचालय बांधकाम करणे – ५ लक्ष रू
८) वेरूळी ते दुसखेडा रस्त्यावर मोरी बांधकाम करणे – ७ लक्ष रू
९) लासगाव येथे रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – १० लक्ष रू
*१०) लासगाव ते बांबरूड राणीचे रस्ता डांबरीकरण करणे – २२ लक्ष रू*
११) लासगाव येथे भुयारी गटार तयार करणे – ६ लक्ष रू
*१२) लासगाव येथे लघु सिंचन बंधाराचे काम करने – २५ लक्ष रू*
*१३) परधाडे फाटा ते वडगाव टेक रस्ता डांबरीकरण करणे – २५ लक्ष रू*
१४) परधाडे येथे काॅंक्रीटीकरण आणि भुयारी गटार करणे – १० लक्ष रू
*१५) परधाडे येथे ३ शाळा खोली नव्याने बांधणे -२५ लक्ष रू*
१६) परधाडे येथे मोरी बांधकाम करणे – ८ लक्ष रू
१७) परधाडे येथे नवीन वस्तीत मोरी बांधकाम करणे – ७ लक्ष रू
*१८) दुसखेडा येथे समाज मंदीर व भुयारी गटार करणे -१० लक्ष रू*
१९) वरसाडे येथे समाजमंदिर व रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – ७ लक्ष रू
*२०) कुरंगी येथे सिंचन बंधारा बांधकाम करणे – १० लक्ष रू*
२१) कुरंगी येथे पाण्याची बस्की टाकी बसवणे आणि पाईपलाईन करणे – १० लक्ष रू
२२) डोकलखेडा येथे रस्ता काॅंक्रेटीकरण- ५ लक्ष रू
*२३) आसनखेडा येथे सिंचन बंधारा बांधकाम करणे -३० लक्ष रू*
२४) आसनखेडा येथे रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – ६ लक्ष रू
*२५) गोराडखेडा येथे प्राथमिक आरोग्य उपचार उपकेंद्र दुरूस्ती करून देणे – ४ लक्ष रू*
*उद्या रविवार रोजी आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते या विकास कामांचे भुमिपुजन संपन्न होणार आहे.तरी कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटातील शिवसेना व युवासेना आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ या सर्वांनी सकाळी १० वाजता नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोना नियमांचे पालन करून उपस्थित राहावे असे नम्र आवाहन जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी केले आहे.*