मासिक सभेला बसण्याची परवानगी मिळण्याबाबत जितेंद्र पावरा यांची ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी

मासिक सभेला बसण्याची परवानगी मिळण्याबाबत जितेंद्र पावरा यांची ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे मागणी

शिरपुर :- तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बुडकी ग्रामपंचायत येथे मासिक सभेला बसण्याची परवानगी मिळावी म्हणून आज दि :- ३०/६/२०२३ रोजी जितेंद्र पावरा यांनी ग्रामविकास अधिकारी यांना सभेला बसण्याची परवानगी मिळावी म्हणून अर्ज द्वारे मागणी करण्यात आली आहे…
सदर अर्जात म्हटले आहे की,१) महाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.पीआरसी १०७७/२७०३/सीआर (२७३२) दि:११/०९/१९७८
२)महाराष्ट्र ग्रामपंचायत (सभांबाबत) नियम १९५८ नुसार मी जितेंद्र खंडु पावरा रा.नवागांव पो.बोराडी ता.शिरपुर जि.धुळे या ठिकाणी मी स्वता रहिवासी असून मला मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 शासन परिपत्रक क्र. पी.आर.सी 1077 / 2703 सी.आर (2732) दि:- 11/9/1978 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 क्र.173(2) खंड (7) या आहे मधील नियमानुसार मला ग्रामपंचायत बुडकी येथील ग्रामपंचायतीच्या मासिक सभेला बसण्याची परवानगी मिळावी व सभेच्या अजेंडा देण्यात यावे हि नम्र विनंती अर्ज जितेंद्र पावरा यांनी ग्रामपंचायत ला ग्रामविकास अधिकारी बुडकी यांना अर्जाद्वारे मागणी केली….