पाचोऱ्यात सावित्रीबाई फुले यांची जयंती क्षत्रिय माळी समाजच्या वतीने साजरी

सावित्रीबाई फुले यांची जयंती क्षत्रिय माळी समाज कार्यालय कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे साजरी

भारतातील पाहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले कार्यक्रमास क्षत्रिय माळी समाज कृष्णापुरी पाचोरा अध्यक्ष संजय महाले , जेष्ठ मार्गदर्शक युवराज बापू महाजन , एम एस महाजन सर , डॉक्टर जी एस आबा महाजन,एस वि गीते सर,नाना सांडू महाजन, सुनील उमाळे, दत्तू आबा पाटील ,माजी अध्यक्ष संतोष महाजन , सहसचिव शरद गिते, समता परिषदेचे शहर अध्यक्ष कन्हैया देवरे , राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे , नथू महाजन ,गजानन महाजन , आदी समाज बांधव कार्यक्रमास उपस्थित होते.