पाचोरा शहरात सर्रास अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत.आला आहे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विशाल तात्या बागुल यांनी पाचोरा पोलिसांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

पाचोरा शहरात सर्रास अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उत.आला आहे हे अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विशाल तात्या बागुल यांनी पाचोरा पोलिसांना निवेदन देऊन मागणी केली आहे.

अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे पाचोरा शहरात सर्व परिसरात सट्टा पत्ता  विषारी दारू ताडी मटका पाचोरा पोलीस स्टेशन च्या अंतरावर सुरू आहे हे अवैध धंदे चालतात याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले की तालुक्यातील बेकायदा व सरासपणे चालणाऱ्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट चालला आहे अवैध धंदे करणारे याचा आर्थिक फायदा करिता गोर गरीब लोकांचा संसार उद्धवस्त करीत आहे आपल्या परिसरात अवैध दारू उघड्यावर विकली जाते सदरची दारूही विष बनून अनेकांचे संसार उदवस्त करत आहे मागील आठवड्यात विषारी दारू मुळे दोन व्यक्तीचा मृत्यू देखील झाला अवैध विषारी दारू ताडी आपल्या परिसरात निर्यात करून गोरगरीब लोकांच्या आयुष्य व जीवनाशी खेळत आहे मागील आठवड्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा परिवार उघड्यावर आला आहे याच प्रमाणे आपल्या परिसरात विषारी दारू आणि ताडी कशी व कुठून विक्री होत आहे तसेच सट्टा व जुगार देखील बेकायदा सुद्धा आहे जुगार अड्ड्यावर रोज लाखोंची उलाढाल होत आहे सट्टा व जुगार यामुळे गोरगरीब लोक याला बळी पडून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन संसार उघड्यावर येण्याची पाळी आले आहे अवैध धंदे व्यावसायिकांना कायदा सुव्यवस्था आहे किंवा नाही असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे जनसामान्यांन नागरिकांना मध्ये अवैध धंद्याची चर्चा जोरात आहे तसेच चोरीचे प्रमाण खूप वाढलेले आहे आपल्या परिसरातील अवैध धंदे करीत व तात्काळ बंद करावे त्यातील संबंधितांवर योग्य त्या कारवाईत करण्यात येऊन अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यात यावे तरी यासंबंधी आपल्या स्थरावरून आठ दिवसात कारवाई करावी विलंब झाल्यास कारवाई करता उपोषण बसणे भाग होईल अशी मागणी निवेदनात केली जात आहे