पाचोरा पोलीस प्रशासन कडून जनतेला जाहीर आवाहन

जाहिर आवाहन

पाचोरा पोलीस प्रशासन कडून जनतेला जाहीर आवाहन करण्यात येते की,
कुणीही कोणत्याही महापुरुष बद्दल तसेच कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील असे मेसेज सोशल मीडिया, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर वर प्रसारीत करणार नाही. काही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास संबंधितावर व व्हॉट्सॲप ग्रूप अडमिन वर Ipc 295A तसेच It ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी. व प्रशासनास सहकार्य करावे.
किसनराव नजन
पोलिस निरीक्षक
पाचोरा पोलीस स्टेशन