पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील जालींदरनाथ बाबा यात्रा उत्सव यंदा रद्द करण्यात आली आसुन असे आव्हान कमिटी कडून करण्यात आले आहे.

पाचोरा तालुक्यातील तमाम जनतेस याद्वारे आवाहन करण्यात येते की, सालाबादाप्रमाणे गोराडखेडा ता.पाचोरा येथे जालींदरनाथ बाबा यात्रा उत्सव असतो. यावर्षी दि. 02/02/2022 रोजी यात्रा उत्सव होता. व सदर यात्रे करीता परीसरातुन तसेच तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. परंतु चालु वर्षी जगभरात तसेच महाराष्ट्रात देखील कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असलेने व नवीन ओमायक्रॉन आजाराचा प्रादुर्भाव असल्याने तसेच शासनाच्या व मा. जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कार्यालयीन जा.क्र.क्र.दंडप्र-01/कावि/2021/895, दि.31/12/2021 रोजी अन्वये नियमानुसार व यात्रा कमिटी गोराडखेडा यांचे निर्णयानुसार यंदाचा जालींदरनाथ बाबा यात्रा उत्वस हा रद्द करण्यात आला आहे. करीता कोणीही गोराडखेडा ता.पाचोरा येथे यात्रे करीता येऊ नये व कोणीही दुकाने लावु नये. व कोणीही गर्दी करु नये, असे यात्रा कमिटी, द्वारे आवाहन करण्यात येत आहे.

विजय गोपीचंद पाटील रविंद्र उत्तमराव पाटील धर्मराज पाटील शकील संकाल नाना पाटील मनोज रामदास पाटील सुधीर रत्यबा पाटील राजेंद्र प्रल्हाद पवार नितीन गोविंदा पाटील जनार्दन महादू पाटील ज्ञानेश्वर बेडू पाटील धर्मराज दोघा पाटील नरेंद्र शंकर पाटील अरब सईयद जफर कृष्णा तुकाराम पाटील शेख सत्तर शेख जब्बार कैलास अप्पा पाटील विजय गोपिचंद्र पाटील मनोज उत्तमराव पाटील साहेबराव रघुनाथ पाटील आजब दयाराम पाटील रविंद्र विक्रम पाटील शेख.मजीद शेख.अकबर शेख.शकील सैठ कादर
मनोज रामदास पाटील शांताराम पांडू पाटील सुभाष वामन पाटील कैलास रामचंद्र पाटील भगवान रघुनाथ पाटील संजय एकनाथ पाटील