निधन वार्ता- गं.भा.दगुबाई पोपट खेडकर

निधन वार्ता- गं.भा.दगुबाई पोपट खेडकर

पाचोरा (वार्ताहर) दि,११
पाचोरा शहरातील नागसेन नगर मधील रहिवासी *दगुबाई पोपट खेडकर* वय ७० यांचे आज शनिवार
दि ११ रोजी दुपारी १.४५ वाजता वृद्धपकाळाणे निधन झाले.त्यांच्या पश्चात २ मुले, १ मुलगी सुना, नातवंडे असा परिवार असून त्या धम्म उपासक तथा बांधकाम व्यावसायिक अविनाश खेडकर यांच्या मातोश्री तर सामाजिक कार्यकर्ते अनुराग खेडकर यांच्या आजी होत. त्यांची अंत्ययात्राआज रात्री ९.३० वाजता राहते घर नागसेन नगर येथून निघणार आहे.