पाचोरा कृष्णापूरी भागातील मुतारी बांधा…मुतारी…लाकडाच्या बांबूच्या भरवशावर होती मुतारी!

पाचोरा कृष्णापूरी भागातील मुतारी बांधा…मुतारी…लाकडाच्या बांबूच्या भरवशावर होती मुतारी!

पाचोरा कृष्णापूरी भागातील नागरिकांच्या मागणी नुसार मुतारी ची मागणी झाली होती खुप वर्ष असलेली मुतारी नदी ला पुर आला होता ते वेळस वाहून गेली होती या भागातील नागरिकांच्या मागणी नुसार नगरपालिकेने पर्यायही म्हणून मुतारी बाधली सदर ठेकेदार नी मुतारी उभी केली पण ती फक्त चार बांबूच्या बली उभी मुरुम टाकून कोणतेही सिमेंटचा वापर न करता कोणताही कोबा नाही केला पत्रे बाधून मुतारी झाली मुतारी काही दिवस पुर्वी हवेत पुर्ण जमीनदोस्त झाली त्यामूळे लोका मधील नगरपालिका का विरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे सध्यातरी आठवडे बाजार भरत नाही आहे त्यामूळे बाहेर गावातली लोक ये-जा नाही करत आहेत पण बाजार सुरु झाला तर बाहेर गावतील कूष्णापूरी भागातील आणी बाहेर गावतील लोकची गैरसोय होणार हेही नक्की आहे