पाचोरा शहरातील सिंधी कॉलोनी येथे पहिल्यांदाच श्री.गणरायाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हुबेहूब रूपात

पाचोरा शहरातील सिंधी कॉलोनी येथे पहिल्यांदाच श्री.गणरायाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हुबेहूब रूपात

 

पाचोरा शहरातील सिंधी कॉलोनी येथे पहिल्यांदाच श्री.गणरायाचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हुबेहूब रूपात आगमन करण्यात आले श्री.गणरायाची मूर्ती ही छ.शिवाजी महाराज यांच्या रूपात बनवून द्यावी याचा आग्रह सिंधी कॉलनी रेलुमल गल्ली येथील J.M.D ग्रुप पाचोरा यांनी बुऱ्हाणपूर येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार यांना मागणी करून श्री.गणेशाची मूर्ती छत्रपती शिवरायांच्या वेशात बनवून घेवून पाचोरा सिंधी कॉलनी येथे स्थापना करण्यात आली आहे तरी पाचोरा शहर व तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी छत्रपती शिवरायांच्या रुपातील श्री.गणरायाचे दर्शन घेण्यासाठी सिंधी कॉलोनी पाचोरा येथील J M D ग्रुप च्या मंडळास आवश्य भेट देवून श्री.गणरायाच्या दर्शनचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती

श्री.गणराया च्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे J M D ग्रुप सिंधी कॉलोनी पाचोरा हार्दिक स्वागत करीत आहे.