कर्तव्यपुर्ती सेवा निवृत समारंभाचा कार्यक्रंम संपन्न

कर्तव्यपुर्ती सेवा निवृत समारंभाचा कार्यक्रंम संपन्न

आदर्श प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्या मंदीर देशमुख वाडी पाचोरा जि. जळगाव यथे,
श्री रघुनंदन मधुकर खांडेकर सर उप शिक्षक, हे. या पदावर सन. 1992 पासुन शाळेत सेवे साठी कार्यरत होते, ते दि. 30/11/2021रोजी त्यांची 28 वर्ष सेवा संपुर्ण होऊन त्यांनी विद्यार्थ्यांची सेवा चांगल्या प्रकारे पारपाडुन,ते आज रोजी सेवा निवृत्त झालेले आहेत,
त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती, शाळेचे संस्था चालक सौ. माधवी ताई तावरे. सचिव. डॉक्टर सौ.अनुजा प्रविण देशमुख मॅडम.तसेच.जनसेवा फॉन्डेशनचे अध्यक्ष.प्राध्यापक. श्री प्रतापराव दत्तात्र्य तावरे सर.आदर्श प्राथमिक विद्या मंदीर शाळेचे मुख्याध्यापक.श्री नरेंद्र शंकर जोशी सर. व सर्व माध्यमिक तावरे शाळेचे मुख्याध्यापक व क्रमचारी वृंद.तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य.श्री एस एफ पाटील सर.वेणूताई पथसंस्थेचे सर्व क्रमाचारी वृंद तसेच विद्यार्थी पालक वरील हे सर्व उपस्थित होते.