पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील कला शिक्षक तसेच रांगोळीकार व चित्रकार शैलेश कुलकर्णी यांच्या चोपडा येथे सत्कार

पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल येथील कला शिक्षक तसेच रांगोळीकार व चित्रकार शैलेश कुलकर्णी यांच्या चोपडा येथे सत्कार

चोपडा येथे जळगाव जिल्हा कलाध्यापक संघ आयोजित कला शिक्षकांचे कृतीसत्र येथे रायसिंग फुगा भादले यांचे व्यक्तिचित्र रांगोळी मध्ये साकारून आपले प्रात्यक्षिक सादर केले. या वेळी त्यांचा जळगाव जिल्हा कला अध्यापक संघातर्फे सत्कार करण्यात आला.या वेळी डी. आर. बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सत्रासेन ता. चोपडा जिल्हा जळगाव येथील मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव श्री ज्ञानेश्वर भादले सर ,
माननीय दादासो श्री.एस.डी. भिरुड सर,
नाशिक विधानसभा क्षेत्रातील पदवीधर आमदार  श्री सुधीर तांबे  तसेच शिक्षक आमदार आदरणीय श्री.दराडे साहेब ,ज.शिक्षक व शिक्षेकेत्तर क.पतपेढी माजी अध्यक्ष श्री आप्पासो संभाजी पाटील,गस स चेअरमन बापूसो उदय पाटील, ग.स.संचालक ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी , शिक्षक, प्राचार्य राजेंद्र महाजन , राजू बाविस्कर , अरुण सपकाळे सर तसेच इतर अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते.