पाचोरा तालुक्यातील पहिले हृदयरोग विशेषतज्ञ डॉ.अंकुर अनिल झंवर. डॉ.अमृता अंकुर झंवर मेंदू व मणका रोग विशेषतज्ञ यांचे नवीन हॉस्पिटलचे दिपावली शुभ मुहूर्तावर उदघाटन

पाचोरा तालुक्यातील पहिले हृदयरोग विशेषतज्ञ डॉ.अंकुर अनिल झंवर. डॉ.अमृता अंकुर झंवर मेंदू व मणका रोग विशेषतज्ञ यांचे नवीन हॉस्पिटलचे दिपावली शुभ मुहूर्तावर उदघाटन

M. B.B.S.ब. DNB (Medicine) औरंगाबाद येथील MGM मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथुन पुर्ण केले. पुढील हृदयरोग संबंधी भारतातील अतिउच्च सुपरस्पेशालिटी शिक्षण त्यांनी नानावटी हॉस्पिटल, मुंबई येथुन पूर्ण करून DNB Cardiology पदवी प्राप्त केली.

डॉ. अंकुर यांना सन २०१८ मध्ये Top 50 Young Eminent Cardiologist of The Year या AVGANDHI

SCAI पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी निरनिराळ्या जर्नामध्ये आपले लेख लिहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर

प्रेझेंटेशन करून मेडीकल क्षेत्रात आपली छाप निर्माण केलेली आहे. एका केस प्रेझेंटेशनसाठी सन २०१७ मध्ये त्यांना राष्ट्रीय
पुरस्कार मिळालेला आहे.

डॉ. अनिल एस. झंवर

(M.B., FCPS. (Medicine) MNAMS (Mumbai)

कन्सल्टंट फिजिशियन, छाती विकार व मधुमेह तज्ञ

डॉ. अनिल वर पाचोरा शहरातील नामांकित, अनुभवी व खात्रीशीर इलाज करणारे डॉक्टर म्हणून प्रसिध्द आहेत. ते पाचोरा तालुक्यातील पहीले कन्सल्टंट फिजिशियन असुन, पाचोरा व भडगांव तालुक्यातील रुग्णांची ३५ वर्षापासुन सेवा करीत आहेत. त्यांनी MBBS चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील उच्च शिक्षण FCPS व MNAMS मुंबई येथून प्राप्त केले. – ग्रामीण भागात कन्सल्टंट फिजिशियन म्हणुन सतत १५ वर्षापेक्षा जास्त सेवा दिल्या बद्दल माननीय राष्ट्रपती कडुन त्यांना दिल्ली येथे सुवर्ण पदक (गोल्ड मेडल) देऊन भारत सरकार कडुन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांनी १९८२ ते १९८६ या काळात मुंबई येथे बॉम्बे हॉस्पिटल मध्ये असिस्टंट ऑनररी म्हणून काम केले आहे.

डॉ. अमृता अंकुर झंवर

MBBS. DNB (Medicine)

DNB (Neurology) (Manipal Uni)

Consultant Neurologist

मेंदू व मणका रोग विशेषज्ञ

डॉ. अमृतारपाचोरा तालुक्यातील पहिल्या व एकमेव मेंदू व मणका रोग तज्ञ आहेत. त्यांनी आपले (M.B.B.S. पे शिक्षण. बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथून आहे. DNB (Medicine) हे सोलापुर येथून व सुपरस्पेशालिटी DNB Neurology चे शिक्षण नामांकित कस्तुरबा मेडिकल कॉलेज (KMC) (Manipal Urviversity) येथून प्राप्त केले आहे. एपिलेप्सी (Epilepsy) थी ट्रेनींग भारतातील सुप्रसिध्द इंस्टिंट्युट AIIMS कोचीन बेचुन पुर्ण करून त्यांनी Neuro- Radiology व Neuro Electrophysiology पे प्रशिक्षण त्रिवेंद्रम येथील श्री चित्रा इंस्टिट्यूट येथुन प्राप्त केले आहे. त्यांचे वेगवेगळ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये प्रकाशन आहेत. त्यांनी Interventional Neurology (Mechanical Thrombectomy मध्ये अनुभव घेतला आहे.