अमळनेर येथे वेब मिडीया असोसिएशन तर्फे – आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीर उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न !!

अमळनेर येथे वेब मिडीया असोसिएशन तर्फे – आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीर उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न !!

पत्रकार आणि पोलीस व महसुल कर्मचारी यांचे संयुक्त लसीकरण शिबीर

उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल व जिल्हाध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडीया यांची उपस्थिती

तर उपविभागीय अधिकारी श्रीमती सिमा अहिरे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे एपीआय जयेश खलाने अमळनेर न.पा.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची लसीकरण कार्यक्रमाला उपस्थिती

कमलेश वानखेडे ( जिल्हा सचिव वेब मिडीया असोसिएशन ) समाधान मैराळे ( तालुका अध्यक्ष ) नुरखा पठाण (तालुका उपाध्यक्ष ) सुरेश कांबळे ( तालुका सचिव ) सह सर्व वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी यांनी भव्य आयोजन केले होते.