पाचोऱ्यात महावीर व्यायामशाळा व क्रीडा स्थान पाचोरा तर्फे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पाचोरा येथे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महावीर व्यायामशाळा व क्रीडा स्थान पाचोरा तर्फे हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्री हनुमान जी चे प्रतिमापूजन माननीय डॉक्टर दिनेश सोनार यांच्या हस्ते करण्यात आले सोबत हनुमान चालीसा पठण करण्यात आले तसेच पालखी श्रीराम मंदिराचे महंत विष्णुदास महाराज व महावीर व्यायाम शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री कैलास आमले सर तसेच व्यायाम शाळा अध्यक्ष श्री राजेंद्र सुखदेव पाटील वस्ताद गप्पा पैलवान हिरामण पैलवान अशोक पुंडलिक पाटील नगरसेवक राहुल पैलवान अतुल पैलवान गुलाब भोई धनराज चौधरी पैलवान बापू पैलवान रवींद्र पाटील पैलवान किशोर पैलवान तात्या नागणे पैलवान रंजीत पैलवान अनिल सोनवणे पैलवान रवींद्र देशमुख मनोहर पाटील कमलाकर महाजन आदित आमले कृष्णा पैलवान भूषण पैलवान परमेश्वर मराठी जय बजरंग पैलवान शुभम पैलवान यश भोसले पैलवान अनिकेत पैलवान अमित पैलवान सोनू पैलवान भोला पैलवान केतन शेखर पाटील व आलेल्या सर्व पैलवानांनी पवनसुत हनुमान व आखाडा पूजन करून वाद्य रुंद पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला या कामासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे व पहिलवान यांच्या अनमोल सहकार्याने श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात पार पडले.






















