२६ नोव्हेंबर संविधान दिन विविध सामाजिक संघटना तर्फे संयुक्त उत्साहात साजरा

२६ नोव्हेंबर संविधान दिन विविध सामाजिक संघटना तर्फे संयुक्त उत्साहात साजरा..

पाचोरा: 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या,व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला, तसेच राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुलेंच्या नियोजीत जागेवरती स्मारक उभारणीचे काम चालू असलेल्या ठिकाणी फोटो प्रतीमा पुजन माल्य अर्पण करताना बौद्ध धम्माचे महंत भदन्त, व अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद जळगाव जिल्हा संघटक. शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली, तसेच मराठा सेवा संघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष सुनिल पाटील सर, संभाजी ब्रिगेडचे पाचोरा तालुकाध्यक्ष जिभाऊ पाटील,‌यांच्या हस्ते माल्या अर्पण करण्यात आले, उपस्थित पदाधिकारी कृष्णापुरी,पाचोरा माळी समाज पंचमंडळाचे सदस्य कार्यकरणी,तसेच न.पा.चे. धनराज पाटील साहेब हरिभाऊ अदीवाल बबलु‌भाऊ अदीवाल प्रविण ब्राम्हणे शांताराम खैरे राजु सोनवणे धर्मराज कांबळे वाल्मिक जाधव, व सर्व बहुजन समाज बांधव माळी समाज बांधव उपस्थितीत होते,..