पाचोऱ्यात विविध समस्या बाबत न. पा. मुख्याधिकारी यांची भेट
पाचोरा जामनेर रोडवरील वेळोवेळी रोडवर येणाऱ्या नालीच्या पाण्या मुळे दुर्गंधी येत असून यामुळे नागरिकांना होणार त्रास संदर्भात चर्चा तसेच कृष्णापुरी नदी पासून भारत डेअरी बस स्टॉप पर्यंत दहा चेंबर आहेत या चेंबर उंची वाढवण्यात यावी बऱ्याच दिवसापासून कृष्णापुरी भागातील मुतारीच अपूर्ण कामाबद्दल दिरंगाई होत असल्यामुळे तसेच देवी मंदिरा मागील उर्वरित मटेरियल उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी शरद गिते, विनोद पाटील, संदीप मराठे, ग्रामस्थ उपस्थित होते.