पाचोऱ्यात विविध समस्या बाबत न. पा. मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांची कर्तव्यदक्षता तात्काळ केली स्वच्छता…!!

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["default"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पाचोऱ्यात विविध समस्या बाबत न. पा. मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांची कर्तव्यदक्षता तात्काळ केली स्वच्छता

 

 

पाचोरा कृष्णापुरी भागातली मुतारीच्या कामा मुळे श्री सप्तश्रुंगी देवी मंदीर परिसरात खडी व वाळू पडून होती यामुळे या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने वापरात असतात वाळू आणि खळी संपूर्ण रस्त्यावर पसरल्यामुळे मोटारसायकल सीलिप होतहोत्या कृष्णापुरी भागातली रहिवाशी शरद गिते, विनोद पाटील, व जनलक्ष्य न्यूजचे कार्यकारी संपादक संदीप मराठे यांनी परिस्थिती सांगत न. पा. मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे यांनी तात्काळ रिकामी वाळू व खडी उचूलन घेतील याबद्दल कृष्णापुरी नागरिकांनी मुख्याधिकारी श्री देवरे सर यांच कौतुक करत आभार मानले.