आ. किशोर आप्पा पाटील यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवत माळी समाजाचे माजी अध्यक्ष सह आदींचा पक्ष प्रवेश
पाचोरा शहरात कृष्णापुरी भागातील माळी समाज अध्यक्ष सह पदाधिकारीचा माननीय.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत व आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून अप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली माळी समाजाचे माजी अध्यक्ष संतोष भाऊ महाजन, चिंधुभाऊ मोकळ व संजय महाले आणि समता परिषदेचे शहराध्यक्ष कन्हैया देवरे व विजय महाजन यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी किशोर बारवकर,रावसाहेब पाटील,चंद्रकांत धनवडे,सुमित सावंत, सुनील महाजन, मयूर महाजन, भैय्या महाजन,आदी उपस्थितीत होते.