पाचोऱ्यात आज सर्वपक्षीय शोक सभा 

पाचोऱ्यात आज सर्वपक्षीय शोक सभा

 

 

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मातोश्री स्व नर्मदाबाई धनसिंग पाटील याचं दिनांक 24/2/2025 दुःख निधन झाले त्यांचा स्मृती प्रित्यथ सर्वपक्षीय शोक सभेच आयोजन शुक्रवार दिनांक 07/03/2025 रोजी सायंकाळी पाच वाजता स्थळ शिवतीर्थ – चिंतामण कॉलनी, भडगाव रोड पाचोरा येथे आहे. तसेच दोन दिवस कीर्तनचे आयोजन करण्यात आले आहे.