म .गांधी माध्य.व उच्च.माध्यमिक विद्यालय सामनेर येथिल तिन विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी प्राप्त

म .गांधी माध्य.व उच्च.माध्यमिक विद्यालय सामनेर येथिल तिन विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी प्राप्त.
विद्यालयातील
1)किरण विकास पाटील याची नौदलामध्ये निवड झाली. 2) अनंत प्रकाश साळुंखे याची भारतीय सेनेत बी.एस.एफ मध्ये तर 3) निलेश गोविंदा नेरपगार याची मुंबई म. नगरपालिकेत अग्निशमन दलात निवड झाली. या सर्व विद्यार्थ्यांचे ज.जि.म.वि.प्र.सह.स _मा. मानद सचिव, मा.चेअरमन,_ मा.व्हा.चेअरमन, संस्थाचालक, स्कुल कमेटीचे चेअरमन व सदस्य आणि मा.मुख्याध्यापक , पर्यवेक्षक, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केलेले आहे. संस्थेच्या वतीने मा.मुख्याध्यापक आबासो. श्री आर.आर भोसले सर यांनी सत्कार केला. यावेळी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.