पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से हायस्कूल.. HSC vocational (MCVC) विभाग आयोजित जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळावा

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो.से हायस्कूल.. HSC vocational (MCVC) विभाग आयोजित जिल्हास्तरीय रोजगार भर्ती मेळावा.

पाचोरा (प्रतिनिधी)
दिनांक 14 मार्च 2023 रोजी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से.हायस्कूल पाचोरा येथे सकाळी ठीक 10 वाजता रोजगार भर्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नाशिक येथील मल्टिनॅशनल कंपनी TDK.. India private limited company (कॅपॅसिटर बनवणारी कंपनी) यांचे कंपनी मॅनेजर ,HR मॅनेजर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. मुलाखतीस पात्र विद्यार्थ्यांना जागेवरतीच नियुक्तीपत्र यावेळी देण्यात येणार आहे. सदर नियुक्ती ही 1 वर्षाची ट्रेनी म्हणून असेल तर पगार 14 हजार रुपये दरमहा असेल.कामाच्या तासिका 8 तास असतील. वय 18 वर्षे पूर्ण ते 26 वर्ष इतके लागणार आहे.
MCVC/HSC vocational / किमान कौशल विभागातील कोणत्याही ट्रेडचा पास विद्यार्थी,ITI कोणत्याही ट्रेडचा पास विद्यार्थी, बारावी पास , फ्रेंश डिप्लोमा होल्डर विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र असतील.
रोजगार भर्ती मेळावा बाबत अधिक माहितीसाठी किमान कौशल्य/HSC vocational विभागाचे प्रमुख प्रा. मनीष बाविस्कर 8275270554,श्री.एस.एन. पाटील सर तांत्रिक विभाग प्रमुख, सौ. प्रमिलाताई वाघ प्राचार्य, भर्ती मेळावा समन्वयक श्री. रवीद्रभाऊ बराहाटे 8551845554 ,श्री.दिनेश पाटील सर 9420109477,श्री.सुनील मणियार सर 9403301372 ,श्री.शरद माथुरवैश्य सर 7972770106 यांच्याशी संपर्क साधावा.
*📍मुलाखतीकरिता सोबत आवश्यक कागदपत्रे📍*
📍 एस.एस.सी. (10 वी) एच.एस.सी. (12 वी), किमान कौशल्य (MCVC) प्रमाणपत्र/आय.टी.आय., डिप्लोमा पास मार्कशीट.
📍 आधार कार्ड
📍 तीन फोटो
📍 बायोडेटा.. Resume
📍 एल.सी. झेरॉक्स
📍 पॅन कार्ड, लायसन, मतदान कार्ड यापैकी एक
📍 बँक पासबुक झेरॉक्स /कॅन्सल चेक
📍 कोविड लस दुसरी घेतल्याचे प्रमाणपत्र..(अनिवार्य/compulsory)
📍 पेन