Home पाचोरा पाचोऱ्यात निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या...

पाचोऱ्यात निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या दर्शनी फलकावर सामाजिक संदेश रेखाटन 

पाचोऱ्यात निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या दर्शनी फलकावर सामाजिक संदेश रेखाटन

 

पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूल चे कलाशिक्षक शैलेश कुलकर्णी पाचोरा जिल्हा जळगाव यांनी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या शाळेच्या दर्शनी फलकावर सामाजिक संदेश पर फलक रेखाटन केले आहे. त्यांनी आपल्या फलकातून स्री दैनंदिन जीवनात आपले सर्व कामकाज करून वैयक्तिक जीवनात यशस्वी होतानाच आपल्या कुटुंबासह , प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करत असते. ती जीवनात मिळणारी प्रत्येक भूमिका साकारत असते.परंतु ती कधीही कुणाकडे ही तक्रार न करता दिलेली प्रत्येक जबाबदारी न थकता योग्य रीतीने हाताळत असते. हाच संदेश त्यांनी आपल्या फलक लेखनातून दिला आहे.

 

कलाशिक्षक – शैलेश कुलकर्णी पाचोरा जिल्हा जळगाव

8446932849

Don`t copy text!