पाचोरा-गाळण बस सुरू करावी-सामाजीक जेष्ठ नेते श्री अनिल सावंत सर,सरपंच राजेंद्र सावंत

पाचोरा-गाळण बस सुरू करावी-सामाजीक जेष्ठ नेते श्री अनिल सावंत सर,सरपंच राजेंद्र सावंत

पाचोरा आगारातून अनेक बसेस सोडल्या जातात तसेच ग्रामीण भागात गाळण व परिसर हे मोठे गाव असून गाळण गावाला लागून तारखेडा बु,तारखेडा खु,हनुमानवाडी,गाळण बु,गाळण खु ,विष्णुनगर असे गावे तसेच वाड्या वस्त्या असून अनेक नागरिकांना पाचोरा येथे बाजार,शासकीय कामे तसेच रोजगार साठी पाचोरा येथे यावे लागते तसेच नुकतेच शासनाने इयत्ता 8 ते 12 वी पर्यंत शाळा सुरू केल्या असून तारखेडा येथून 11 वी व 12 वी साठी विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी ये-जा करीत असतात तरी त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी पाचोरा आगारातून किमान 4 ते 5 फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अशी मागणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य,युवा कार्यकर्ते श्री अनिल सावंत सर,गाळण बु येथील सरपंच श्रीयुत राजेंद्र सावंत यांनी तसेच ग्रामस्थ व विद्यालय येथिल शिक्षक,विद्यार्थी व जेष्ठ नागरिक यांनी केली आहे