पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन व बँकेच्या हितासाठी धडाडीचे निर्णय घेणारे चेअरमन श्री अतुल संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन व बँकेच्या हितासाठी धडाडीचे निर्णय घेणारे चेअरमन श्री अतुल संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

 

( पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले)

पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन श्री अतुल संघवी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा पीपल्स बँकेतील ग्राउंड स्टेशन रोड ,पाचोरा येथे रक्तदान शिबिर दिनांक 27 जून 2024 गुरुवार रोजी सकाळ 11 वाजता आयोजित केलेले असून सदर शिबिरास कार्यकर्ते पदाधिकारी मित्र मंडळ रक्तदाते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अतुल भाऊ संघवी मित्रमंडळाचे एडवोकेट अविनाश भालेराव व रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांनी केले आहे