पाचोरा शहरात कूष्णापूरी येथे नगरसेवक भूषण वाघ यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

पाचोरा शहरात कूष्णापूरी येथे नगरसेवक भूषण वाघ यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा

( पाचोरा प्रतिनिधी ) कृष्णापूरी भागातील विनोद हिरामण पाटील मित्र परिवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील यांनी नगरसेवक भूषण वाघ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या. वेळी भूषण वाघ यांचा सत्कार करण्यात आला आणी केक कापुन साजरा केला तर भूषण वाघ यावेळी नगरसेवक विकास पाटील सर,शरद पाटील,संजय एरंडे,भगवान मिस्तरी,सुनिल पाटील सर,ऐड आविनाश सुतार,सुदर्शन सोनवणे,प्रा. नितीन पाटील,ललित पाटील,गणेश पाटील,संतोष महाजन,समधान पाटील,शरद गिते सर,तसेच कृष्णापूरी भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.प्रदीप वाघ यांनी केले,तर आभार प्रदर्शन विनोद पाटील यांनी मानले.